७ हजार पोलिसांचा बंदोबस्त;
वाहतूक मार्गांमध्ये केले बदल
पुणे : अनुक्रमे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज (दि. १२) पुण्यात येत आहे. या पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकर आणि प्रशासन सज्ज झाले आहे.adidas factory outlet
womens adidas ultra boost
adidas shoes on sale
adidas yeezy foam runner
adidas shoes for women
adidas sneakers
adidas sneakers
adidas yeezy for women
adidas outlet store orange
adidas yeezy foam runner
adidas tanger outlet
adidas online shop
best adidas running shoes
adidas sneakers women
adidas yeezy boost
adidas yeezy foam
mens adidas ultraboost
adidas outlet online
does adidas own yeezy design
adidas yeezy for women
adidas running shoes
adidas shoe sales
adidas yeezy foam runner mens stores
buy adidas shoes
adidas yeezy 700 v3 dark glow
adidas sneakers for men on sale
adidas shoes for men
adidas promo code
adidas shoes on sale
best adidas running shoes
adidas online
adidas originals store
adidas yeezy slides stores
adidas shoes sale
adidas yeezys
adidas ultra boost mens
adidas promo code
adidas shoes yeezy
adidas yeezy men
adidas yeezy slide
adidas yeezy boost 350
आकुadidas factory outlet
womens adidas ultra boost
adidas shoes on sale
adidas yeezy foam runner
adidas shoes for women
adidas sneakers
adidas sneakers
adidas yeezy for women
adidas outlet store orange
adidas yeezy foam runner
adidas tanger outlet
adidas online shop
best adidas running shoes
adidas sneakers women
adidas yeezy boost
adidas yeezy foam
mens adidas ultraboost
adidas outlet online
does adidas own yeezy design
adidas yeezy for women
adidas running shoes
adidas shoe sales
adidas yeezy foam runner mens stores
buy adidas shoes
adidas yeezy 700 v3 dark glow
adidas sneakers for men on sale
adidas shoes for men
adidas promo code
adidas shoes on sale
best adidas running shoes
adidas online
adidas originals store
adidas yeezy slides stores
adidas shoes sale
adidas yeezys
adidas ultra boost mens
adidas promo code
adidas shoes yeezy
adidas yeezy men
adidas yeezy slide
adidas yeezy boost 350र्डी मुक्कामाहून संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी सात वाजता पुण्याकडे निघाली आहे. तर काल संध्याकाळी प्रस्थानानंतर आजोळघरी गांधीवाड्यात मुक्कामी असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सहा वाजताच पुणे मुक्कामी निघाली आहे.
वाकडेवाडी येथे पुण्याच्या हद्दीमध्ये पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे पालख्यांचे स्वागत करतील. त्यानंतर पालख्या पुढे मार्गस्थ होतील. दरवर्षीच्या नियोजित मार्गावरून, संचेती चौक, फर्गसन रस्ता, खंडोजीबाबा चौक, लकडी पूल, लक्ष्मी रस्ता मार्गे पालख्या मुक्कामस्थळी पोहोचतील. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. सोमवार आणि मंगळवारच्या मुक्कामानंतर बुधवारी दोन्ही पालख्या सासवड मुक्कामी मार्गस्थ होतील.
प्रशासनाची तयारी
महापालिकेने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर, शौचालये, राहण्याच्या ठिकाणी कीटकनाशक धूर फवारणी, स्वच्छता आदी व्यवस्था केली आहे.
पालख्यांच्या आगमनामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे-
वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग
- गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता.
- फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स.
- शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता.
- टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल.
- लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता.
नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी (१२ जून) दुपारी १२ नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत.
पोलीस बंदोबस्त
पुण्यात पालख्या येत असताना शहरात सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यंदा सात ते आठ लाख भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सात हजार पोलिस, होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहितीपुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. यंदा ऊन जास्त असल्याने ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेशी पोलिसांकडून समन्वय साधण्यात आला आहे. पालख्यांचे ठिकाण समाजावे त्याची लाईव्ह माहिती मिळावी, यासाठी जीपीएस यंत्रणा असलेल्या मोटार सायकल पालख्यांच्या सोबत असणार आहे. तसेच गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे.
जी २० परिषदेचे पाहुणे अनुभवणार पालखी सोहळा
पुण्यात याच दरम्यान जी २० परिषद होणार आहे. यासाठी विविध देशातील पाहुण्यांचे पुण्यात आगमन झाले आहे. हे पाहुणेदेखील पालखी सोहळा अनुभवणार आहेत. त्यासाठी फर्ग्युसन कॉलेज येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे.
चोरट्यांवर लक्ष
वारीमध्ये साखळीचोर आणि पाकीटमारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सचित्र यादी तयार करण्यात आली असून ती सर्व पोलिसांना पाठविण्यात आली आहे. तसेच साध्या वेषातील पुरूष आणि महिला कर्मचारीही वारीमध्ये असतील, अशी माहिती सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
मेट्रोचे काम सात दिवस बंद
पालखी मार्गावर पुणे मुंबई रस्ता गणेशखिंड रस्ता परिसरात मेट्रोचे काम सुरू असून शहराच्या अन्य भागातही काम वेगाने सुरू आहे. पालखी सोहळ्या दरम्यान मेट्रोची बहुतांश कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने या कामासाठी सुरू असलेली अवजड वाहतूक सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
वीज मंडळाची तयारी
पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडळ अंतर्गत वीजयंत्रणेच्या देखभाल आणि दुरूस्तीचे कामे करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रात २४ तास कार्यरत राहणार्या ३० अभियंता आणि १३५ कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यासह मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी देखील तात्काळ उपलब्ध होणार आहे.
डपसरला तयारी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातील मुक्कामानंतर गुरुवारी (ता. १४) हडपसर येथून पुढे ग्रामीण हद्दीत मार्गस्थ होत आहे. हा शहरातील अखेरचा टप्पा असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी सोहळ्याचे स्वागत करून सोयीसुविधा पुरविण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले गेले आहे. स्थापत्य विभागाकडून हडपसर-गाडीतळ, उरुळी देवाची, सासवड रोड आणि मांजरी फार्म अशा एकूण चार ठिकाणी विसावा ओट्याची डागडुजी, रंगरंगोटी, मंडप उभारणी, रेलिंग लावण्यात येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्ग साफसफाईसाठी एकूण ८५९ सेवक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. हडपसरवरून माऊलींची पालखी दिवे घाट चढून सासवड मुक्कामी जाणार आहे.