(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
जीवनात प्रत्येक चांगली गोष्ट घडून येण्यासाठी काही वेळ द्यावाच लागतो. अर्थात चांगलं काही मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. घाईगडबड केली, तर त्या गोष्टीला आपण कायमचे मुकू शकतो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.