कर्म करावे, पण फळाची अपेक्षा धरू नये कारण त्यातून दुःख वाट्याला येते.
गीतेमध्ये सांगितलेला हाच उपदेश संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात.

अभंग गायन आणि निरूपण : ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.


(कृपा, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *