(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
मानवी जीवन म्हटलं, की दुःख हे आलंच. ते कोणालाही टाळता येत नाही. त्यामुळं दुःखाला धीरानं सामोरं जाणं हेच खरं मानवी जीवन आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.