(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)

पंढरीचा श्री विठुराया हा गोरगरीबांचा देव आहे.

त्यामुळं त्याला दागदागिने, उंची वस्त्रे-प्रावरणे किंवा काही
नवस-सायास करावे लागत नाहीत.

त्याला केवळ तुळशी पानं आणि बुक्का वाहिला तरी तो प्रसन्न होतो, असं संत नामदेव महाराज सांगतात.

अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *