फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार आनंद चिटणीस वारीचे वार्तांकन आणि फोटोग्राफी करणारे सर्वात ज्येष्ठ पत्रकार.

तंत्रज्ञानामुळं आता वारीचं वार्तांकन सोपं झालं आहे. पण चिटणीस यांच्या ‘ ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोग्राफीच्या काळात ते किती अवघड आणि आनंददायीसुद्धा होतं, हे प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकायला हवं…


(कृपया, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा🙏)

1 thought on “अशी केली वारीची बातमीदारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *