तुकोबारायांच्या टाळकऱ्यांच्या गावांची सफर
तुकोबारायांच्या भक्ती चळवळीला खरं बळ त्यांच्या बाल सवंगड्यांनी दिलं. त्यांनाच आपण १४ टाळकरी म्हणून संबोधतो. हे टाळकरी तुकोबांच्या देहू गावच्या पंचक्रोशीतील. तुकोबांसोबत टाळकरी होते का नव्हते, अशा चर्चा विद्वान करीत असतात. आम्ही मात्र देहू परिसरात फिरत या टाळकऱ्यांच्या अस्तित्वाचं दर्शन घेतलं. गावकरी, वारकऱ्यांनी शेकडो वर्षे श्रद्धेनं जपून ठेवलेल्या टाळकऱ्यांच्या पाऊलखुणांचा हा मागोवा.
– नरेंद्र साठे
मुलाखत – ह. भ. प. माणिक महाराज मोरे, विश्वस्त, देहू संस्थान
मुलाखतकार – डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक, ।।ज्ञानबातुकाराम।।