प्राचीन प्रतिष्ठान ते आधुनिक पैठण

पैठण म्हणजे- पुण्यक्षेत्र. पैठण म्हणजे- दक्षिण काशी. पैठण म्हणजे- वैभवशाली शहर. पैठण म्हणजे- आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र. पैठण म्हणजे- प्राचीन प्रतिष्ठान. पैठण म्हणजे- पैठणी. पैठण म्हणजे- सर्व धर्मांची कर्मभूमी, पैठण म्हणजे- विद्वानांची, प्रतिष्ठितांची नगरी, पैठण म्हणजे- संत एकनाथ महाराजांची पावनभूमी! अशा या ऐतिहासिक, धार्मिक नगरीचं घडलेलं हे दर्शन.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *