तुकाराम महाराजांचे मृदंगवादक सोनबा ठाकूर
टाळकरी विशेषांकाच्या निमित्ताने तुकोबांचे मृदंगवादक सोनबा ठाकूर यांच्या पाऊलखुणा शोधण्याचा बराच प्रयत्न ।।ज्ञानबातुकाराम।।च्या टीमने केला. त्याबाबत अजून कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. मात्र, देहूकर फड आणि देहू संस्थानने काढलेल्या चित्रामध्ये हे सोनबा ठाकूर एकमेव मृदंगवादक म्हणून अजरामर झालेले आहेत.
व्हिडिओ – ह. भ. प. माणिक महाराज मोरे, विश्वस्त, देहू संस्थान