राज्यभरातील २९ कारागृहांतील
३५० बंदीजन होणार सहभागी
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागाने बंदीजनांसाठी राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून रोजी येरवडा कारागृहात होणार आहे.
nike air jordan 6 retro unc sneakers
jordan shoe stores
cheap jordan
nike air jordan 4 military black
jordan 1 cheap
nike air jordan 6 rings
travis scott jordan 1
nike air jordan retro 4
sales of air jordan
nike air jordan store
cheap jordan 4s
nike air jordan 6 retro unc sneakers stores
nike air jordan 1 retro
jordan nike air
nike air jordan womens low
mens jordan shoes on sale
cheap jordan 4
mens nike air jordan 1
nike air jordan womens black and white
nike air jordan retro
jordan shoes online
nike air jordan high top
air jordan nike
nike air jordan online
cheap jordan 4
air jordan 3
jordan shoes on sale
nike air jordan mens
nike air jordan 1 lost and found
jordan shoes for sale
jordan shoes on sale
nike air jordan 4 red
best jordan 4
cheap jordan
cheap jordan 1
jordan’s store
cheap jordan shoes
jordan 4 cheap
nike air jordan 1s
nike air jordan low
jordan shoes for sale
स्पर्धेत राज्यातील २९ कारागृहांतील बंदीजन सहभागी झाले होते. यामध्ये कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृहांतील संघांची प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.
गुप्ता म्हणाले, “महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बंदीजनांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. स्पर्धेत येरवड्यासह २९ कारागृहांमधील बंदीजन सहभागी झाले होते. यामध्ये बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि नगर जिल्हा कारागृह संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी बंदीजनांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाअंतिम फेरीत प्रथम येणाऱ्या संघास ‘ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक’ आणि प्रमाणपत्र, द्वितीय संघास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.’ ही माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.
महाअंतिम फेरीत सहा संघांचे ३५० बंदीजन सहभागी होणार आहेत. यामुळे त्यांचा बंदोबस्त, देखरेख आणि सुरक्षा आदी सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे. महाअंतिम फेरी येरवडा कारागृहाच्या सभागृहात होणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुक बंदीजनांकडून दीड महिना प्रॅक्टिस करुन घेण्यात आली. त्यांना संगीत-साहित्य तसेच एक शिक्षकही उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी न्यायालयाची परवानगी आणि कारागृहाचे नियम या सर्व बाबी पाळल्या गेल्या. या स्पर्धेच सहभागी झालेल्या बंदी जणांच्या वर्तवणुकीत सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
या अनोख्या स्पर्धेत सहभागी झालेल्या कारागृहांना सौ. दिना व प्रकाश धारिवाल यांच्यावतीने स्वर्गीय कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ १०० पुस्तकांचा संच, हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची प्रतिमा देण्यात येणार आहे.