पंढरी समीप आल्याने वारकरी

झाले पांडुरंग भेटीसाठी अधीर

वाखरी : समीप आलेली विठुरायाची पंढरी, अधीर झालेले वारकरी आणि ‘माऊलीऽ माऊलीऽऽ’च्या घोषात रंगलेला शेवटचा गोल रिंगण सोहळा… वैष्णवांच्या आनंदाला आज (दि. २७) असे भरते आले, दुपारी अडीच वाजता बाजीराव विहीर या ठिकाणी.

best sex toy for women
silicone sex toys
best sex toys for men
lovense sex toys
adult couples sex toys
how to use rose sex toy
mens sex toys
sex toy shop near me
best sex toy
adamandeve sex toys
best sex toy
sex toys for men
best sex toy
best sex toy for men
male ass sex toy
best sex toys for women
sex toys for beginners
sex toys for men
best sex toys for couples
best mens sex toys
best male sex toy
how to clean sex toys
best mens sex toys
life size ass sex toy
sex toys online
sex toy store
ass sex toy
lesbian sex toys
sex toys for couples
ass sex toy
popular sex toys
male sex toy
home made sex toys
adult sex toys and lingerie
sex toy shop online
adult sex toys online
realistic ass sex toy
sex toy shop
wholesale sex toys
honey sex toys
adult sex toys

भंडीशेगाव मुक्कामी पहाटे माऊलींची विधीवत पूजा सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते झाली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वाल्हेकरांच्या दिंडीमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. पालखी सोहळ्यात वाल्हेकरांना समाज आरतीच्या वेळी पंख्याचा मान असतो.

वाल्ह्याचे अभियंते कृष्णाजी भगवंत मांडके यांनी निरा नदीवर स्वखर्चाने पूल बांधून माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी, वाल्हे मार्गे लोणंदला नेला. त्या सेवेप्रित्यर्थ माऊलींना आरतीच्या वेळी वारा घालण्याचा मान मांडके यांना देण्यात आला आहे. त्यांच्या वतीने पालखी तळावर कांदेनवमी साजरी केली जाते. दुपारचे भोजन घेऊन सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

दुपारी अडीच वाजता माऊलींचा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. चोपदारांनी रस्त्यावरच उभे रिंगण लावून घेतले. दुपारी साडेतीन वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. पुढे माऊलीचा अश्‍व, तर मागे स्वाराचा अश्‍व धावत होता. टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा अखंड जयघोष चालू होता.

अश्‍वांनी धावत जाऊन माऊलींना एक प्रदक्षिणा पूर्ण करीत रथामागे २० दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येऊन त्याने माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून तो पुन्हा पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी ‘पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल’ असा जयघोष वारकऱ्यांनी केला. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला.

उभ्या रिंगणानंतर बाजीराव विहीरीजवळ गोल रिंगण तयार करण्यात आले होते. या आखीव रेखीव गोल रिंगणात चार वाजता माऊलींची पालखी आली. पालखीने रिंगणात एक प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर श्रीमंत उर्जितसिंह शितोळे आणि महादजीराजे शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. भोपळे दिंडीच्या वारकऱ्याने जरीपटक्याच्या ध्वजासह पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणासाठी तयार झाले.

सुरुवातीला माऊलींचा आणि स्वाराचा अश्‍व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. ढगाळ वातावरणात स्वाराच्या अश्‍वासह माऊलींच्या अश्‍वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदिपक दौड करून तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अश्‍वांवर खारीक, बुक्क्याची उधळण केली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरी मुक्कामी विसावला.

उद्या (दि. २८) सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी एक वाजता माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे निघणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील आणि त्या पंढरपूरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आदी संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सुमारे सात लाख वारकरी वाखरीत दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *