महाराष्ट्राला टाळ पुरविणारी नगरची काटे गल्ली
वारीच्या वाटेवर, भजन-कीर्तनात घुळघुळा वाजत झणझण असा रसाळ नाद निर्माण करणारे वारकऱ्यांचे टाळ येतात कुठून? कसे बनतात? किती लोक त्यासाठी राबत असतात? त्यांची परंपरा, इतिहास, बाजारपेठ कशी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधत ‘टीम ।।ज्ञानबातुकाराम।।’ अहमदनगरच्या काटे गल्लीत पोहोचली. तिथे टिपलेला हा वृत्तांत.
मुलाखत – श्री. किशोर गंगाधर दुधाले, टाळ कारखानदार
मुलाखतकार – डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक, ।।ज्ञानबातुकाराम।।
छायाचित्रे, व्हिडिओ – अजय रासकर