देहूचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर भारतातील पहिले विठ्ठल मंदिर आहे का?
देहूकर मूळचे आहेत तरी कुठले?
तुकोबारायांच्या वंशजांची मोरे, आंबिले, गोसावी, इनामदार, देहूकर अशी वेगवेगवेगळी आडनावे का आहेत?
बीजेला, वारीला देहूत सेवा देण्यासाठी कोणकोणते फड येतात?
मराठ्यांचे निशाण जरीपटक्याचा मान तुकोबारांच्या सोहळ्याला का आहे?
या आणि अशा अनेक प्रश्नांची अनोखी उत्तरे मिळविण्यासाठी प्रत्येकाने ऐकायलाच हवी अशी मुलाखत, अशी माहिती… सांगत आहेत, गेली ४५ वर्षे विविध पायी वाऱ्या निष्ठेने करणारे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख ह, भ. प. माणिक महाराज मोरे…
मुलाखतकार : श्रीरंग गायकवाड.
(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा)