माऊली-तुकोबारायांसोबत

जाणार पंढरपूरच्या वारीला

पुणे : श्री क्षेत्र सुदुंबरे (ता. मावळ) येथील श्री संताजी महाराजांच्या पालखीचे त्यांच्या समाधी मंदिरातून शनिवारी (दि. १०) रोजी दुपारी चार वाजता प्रस्थान होणार आहे.
nike air max new
nike air max 90 mens
nike air max 270 sale
nike air max 97 womens
nike air max 95s
nike air max men’s
nike air max 90 online
nike air maxes 270
nike air max black and white
nike air max shoes
nike air max 270 women
nike air max 270 react
nike air max 270 womens sale
nike air max cb 94 release dates 2023
nike air max plus sale
new nike air max
nike air max sc
nike air max 90
nike air maxes
nike air max sale
nike air max sale
men’s nike air max terrascape 90 casual shoes
cheap nike air max
nike air max 90 black
nike air max 90 mens
nike air max 90 black
cheap nike air max
nike 270 air max
nike air max 270
nike air max 95
nike air max 270 womens
nike air max 95 sale mens
nike air max 95 white
nike air max terrascape 90 men’s shoes
nike air max pre-day
nike air max 270
men nike air max 90
nike air max 97 black
nike air max womens
cheap nike air max
mens nike air max 97

सुदुंबरे येथील विठ्ठल मंदिरामध्ये शनिवारी पालखी मुक्कामी राहून रविवारी (दि. ११) श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर देहूपासून चिंचवड मुक्कामी मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची पुण्यातील भवानी पेठेत बैठक झाली. या वर्षी पालखी रथासाठी ह. भ. प. छबन महादेव कुदळे (रा. यवत, ता. दौंड) यांच्या बैलजोडीची निवड केली आहे. विनोद लोखंडे यांचा अश्व पालखी सोहळ्याच्या अग्रभागी राहणार आहे.

सोमवार आणि मंगळवारी (दि. १२, १३) पुण्यामध्ये मुक्काम करून हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरपर्यंत जाणार आहे. एकूण सात वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या दिंड्यांचे एकूण तीन हजार भाविक सोहळ्यात सहभागी होतात. यावेळी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर, उपाध्यक्ष गंगाधर हडके, सचिव अरविंद रत्नपारखी, खजिनदार मनोहर जाधव, माजी अध्यक्ष अरुण काळे, माजी सचिव ताराचंद देवराय, ह. भ. प. बाळकृष्ण वाळुंजकर, शंकर काळे, जयश्री राऊत आणि प्रदीप वाव्हळ यांसह इतर विश्वस्तांच्या सहकार्यातून या सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

यंदा पाऊस उशिरा असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबरोबरच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी सरकारकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा सोहळ्याचे सचिव अरविंद रत्नपारखी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *