पालखी सोहळ्यात सहभागी

झाल्या यंदा सुमारे ४६ दिंड्या

त्र्यंबकेश्‍वर : ज्ञानेश्वर माउलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज (दि. २) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. सुमारे ४६ दिंड्या विविध ठिकाणांहून या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत.
nike air max 97 mens
nike air max excee
nike air max vapor
nike air max 90 sale
nike air max 270 women’s sale
nike air max 97 black
nike air max se
nike air max 90 womens
nike air max on sale mens
nike air max womens sale
nike air max 270 womens
new nike air max 2023
nike men’s air max
nike air max excee women
nike air max 270 sale
nike air max 90
nike air max 270 sale
nike air maxes 95
black nike air max
nike air max for sale cheap
nike air max 90 sale
kids nike air max
womens nike air max 270
nike air max kids
new nike air max 2023
nike air max sale
nike air max 90s
women’s nike air max
nike air max new
nike air max plus
nike air max 90 for sale
nike air max terrascape 90
nike air max 90 sale
nike air max for sale
nike air max terrascape 90
nike air max shoes
nike air max 270 women’s
nike air max 97 se
nike max air
nike air max for sale
nike air max sale

दरवर्षी ही पालखी ज्येष्ठ शुक्‍ल चतुर्दशीला निघत असते. पण, यंदा उन्हाळा लक्षात घेता, वारकऱ्यांच्या सुविधेच्या दृष्टीने त्रयोदशीलाच ही पालखी निघाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच ही पालखी एक दिवस आधी निघाली आहे, असे पालखी सोहळा प्रमुख नारायण ज्ञानदेव मुळात यांनी सांगितले. या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांसाठी १२ फिरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याचे ५ टॅंकर प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निवृत्तीनाथांच्या पालखीचा पहिला मुक्काम त्यांचे गुरू गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असतो. पंढरीच्या वारीत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. तब्बल ४५० किलोमीटरचे अंतर चालत हे वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले आहेत.

पहाटे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा विधी झाल्यानंतर, पालखी सजवण्यात आली. सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज, मुखी विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली.

संत निवृत्तीनाथांचा रथ शिसवी लाकडाचा असून त्यावर २३० किलो चांदीचा कलाकुसर केलेला पत्रा मढविण्यात आला आहे. त्यासाठी सहा वर्षांपूर्वी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे हा रथ सजवून, त्यात सजविलेल्या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा आणि पादुका ठेवलेल्या असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *