टोल सुरू झाल्यास पालकमंत्री
चंद्रकांत पाटील विनंती करणार
पुणे : पालखी मार्गावर नवीन रस्त्यावर पालखीपूर्वी टोल सुरू करण्यात येऊ नये, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. पालखीपूर्वी जर टोल सुरू झाला, तर वारकऱ्यांना त्यातून सूट देण्यासाठी विशेष पास वितरित करण्याबाबत विनंती केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
nfl dallas cowboys
nfl shop discount code
nfl custom jersey
who owns the nfl
buffalo bills
nfl shop coupon
nfl shops
Jerseys for Sale
most popular nfl players
dallas cowboys
nfl pro shop
nfl plus size jersey
official nfl pro shop
chicago bears store
rams super bowl ring
nfl shop chiefs
nfl jerseys cheap
cheap nfl football jerseys
nfl fantasy football
nfl shop discount code
authentic jersey
buffalo bills football
jersey for sale
customized jerseys
nfl san francisco 49ers
nfl shop com
jersey for sale
nfl appare
best nfl jerseys
nfl shop coupon
jerseys nfl
nfl jersey
original nfl teams
dallas cowboys game
dallas cowboys
buffalo bills Jerseys
nfl jerseys online
green bay packers jersey
nfl apparel
nfl jerseys for sale
nfl stores
पालखी मार्ग हिरवळीने बहरणार
पालखी मार्गाच्या भूसंपादनासाठीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या मार्गावर १० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. दोन मुक्कामांमध्ये वारकऱ्यांसाठी कायमस्वरुपी राहुट्या निर्माण करण्याचा विषय समोर आला असून, त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.
वारीच्या पूर्वतयारीला वेग
चंद्रकांत पाटील म्हणाले, देहू आणि आळंदीवरून निघणाऱ्या पालखी मार्गावर वारीपूर्वी अनेक बारीकसारीक गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते. प्रशासनाकडून ही तयारी सुरू आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रशासन आणि वारकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक दरवर्षी महिनाभर आधी घ्यावी लागते. ती बैठक चांगल्या वातावरणात पार पडली आहे.
दोन समित्या नियुक्त
महिनाभर प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्याची काळजी याचा बारकाईने विचार केला आहे. भविष्यातील काही महत्त्वाचे मोठे विषय समोर आले असून त्यादृष्टीने दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. एक समिती तात्काळ विषयावर वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असेल. यात वारकरी प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होईल आणि त्यांची दर आठवड्याला प्रत्यक्ष बैठक अडीअडचणी सोडविण्यास पार पडेल.
देहूचे गायरान वापरता येणार
वारी संपल्यानंतरही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन ते तीन महिने बैठका घेऊन काही विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. पालखी मार्गावर लावल्या जाणाऱ्या मोठ्या झाडांचे नियोजन, दोन पालखी मुक्कामांच्या अंतरावर मंडप, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व्यवस्था कायमस्वरुपी करणे, रस्ते, पूल, मुक्कामी पालखी तळ या विषयांवर वारीनंतर चर्चा होईल. तसेच देहूचे गायरान यंदा सर्वजण वापरू शकतील, असे पाटील म्हणाले.