भारूडकार हमीद सय्यद यांची मुलाखत

समाजात समता, बंधुता, शांती नांदावी यासाठी संत एकनाथ महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी आपल्या साहित्यातून एकात्मतेचा संदेश दिला. त्यामुळे अनेक जाती-धर्माचे लोक वारकरी विचारांशी जोडले गेले. आजच्या काळातही नाथ महाराजांचा विचार अनेक भारूडकार पुढे नेत आहेत. त्यातीलच एक आहेत, मुस्लिम समाजातील तरुण भारूडकार हमीद सय्यद त्यांचाशी झालेली ही बातचीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *