भारूडकार चंदाताई तिवाडी यांची मुलाखत

संत एकनाथ महाराजांनी आपल्या विचार आणि आचारांतून समता आणि बंधुभावाचा संदेश दिला. भारूडाच्या माध्यमातून जन खेळकर केला. भारूडानं बहुजन समाज जोडला. स्त्री-शूद्रांना अधिकार दिला. नाथ महाराजांचा हा विचार जागवत आहेत, प्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवाडी. संत एकनाथांच्या भारूडाच्या माध्यमातून समाजजागृती प्रभावीपणे करता येते, असा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *