अंगीकार ज्याचा केला नारायणें।
निंद्य तें ही तेणें वंद्य केलें॥
अजामेळ भिल्ली तारिली कुंटणी।
प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली॥
ब्रम्हहत्याराशी पातकें अपार।
वाल्मीक किंकर वंद्य केला॥
तुका म्हणे येथे भजन प्रमाण।
काय थोरपण जाळावे तें॥

Leave a Reply

Your email address will not be published.